लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरभजन सिंग

हरभजन सिंग, मराठी बातम्या

Harbhajan singh, Latest Marathi News

हरभजन सिंगनं निवडला ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन संघ; पण ज्याला मानले गुरू त्यालाच दिले नाही स्थान! - Marathi News | Harbhajan Singh Picks His All-Time XI, Names MS Dhoni as Captain | WATCH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंगनं निवडला ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन संघ; पण ज्याला मानले गुरू त्यालाच दिले नाही स्थान!

भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे ...

खलिस्तानी दहशतवाद्याला भज्जीने संबोधले शहीद!, स्वत:च्याच फिरकीत अडकला हरभजनसिंग - Marathi News | Harbhajan Singh calls Khalistani terrorist a martyr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खलिस्तानी दहशतवाद्याला भज्जीने संबोधले शहीद!, स्वत:च्याच फिरकीत अडकला हरभजनसिंग

Harbhajan Singh : भज्जीने ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टाग्रावर, ‘सन्मानाने जगणे आणि धर्मासाठी बलिदान’ १ ते ६ जून १९८४ ला सचखंड श्री हरमिंदरसाहिब येथे शहीद झालेल्यांच्या शहादतला प्रणाम!’ असे लिहिले. ...

1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद - Marathi News | Sonu Sood arrives in 10 minutes for harbhajan singh with remdisivir enjection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. ...

पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग - Marathi News | Take care Punekar, you want to win the match against Corona: Harbhajan Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग

फिरत्या कोरोना चाचणी व्हॅन चे उद्घाटन  ...

हरभजन सिंगशी लग्नानंतर गीता बसराने अभिनयाला ठोकला रामराम, यामागचे कारण आलं समोर - Marathi News | Geeta basra reveals why she never returned to acting after marrying harbhajan singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरभजन सिंगशी लग्नानंतर गीता बसराने अभिनयाला ठोकला रामराम, यामागचे कारण आलं समोर

लग्नानंतर गीताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. ...

IPL 2021: KKRचा 'पॉवर'गेम! आयपीएलमध्ये 'असा' प्रयोग फक्त आणि फक्त कोलकात्यानंच केलाय - Marathi News | IPL 2021 kkr bowls with three spinners in powerplay against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: KKRचा 'पॉवर'गेम! आयपीएलमध्ये 'असा' प्रयोग फक्त आणि फक्त कोलकात्यानंच केलाय

IPL 2021: मुंबई इंडियन्सविरुद्ध केकेआरनं पॉवरप्लेमध्ये एक पॉवर गेम केला; तो यशस्वीदेखील ठरला ...

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : हरभजन सिंगनं अखेरचा बळी घेतला त्याला झालेय तब्बल ७०१ दिवस - Marathi News | IPL 2021: MI Vs KKR T20 Live: Harbhajan Singh's take last wicket before 701 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : हरभजन सिंगनं अखेरचा बळी घेतला त्याला झालेय तब्बल ७०१ दिवस

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : टर्बोनेटर हरभजन सिंग, ज्याने आपल्या फिरकीच्या जोरावर एकेकाळी जगातील भल्याभल्या फलंदाजांना नाचवले आहे. ...

IPL 2021: नितीश राणाच्या 'त्या' सेलिब्रेशनमागे दडलंय एक खास गाणं; हरभजननं रहस्य उलगडलं! - Marathi News | IPL 2021 How a Punjabi song prompted Nitish Rana to develop a new celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: नितीश राणाच्या 'त्या' सेलिब्रेशनमागे दडलंय एक खास गाणं; हरभजननं रहस्य उलगडलं!

IPL 2021, Nitish Rana: नितीशनं आपलं अर्धशतकी सेलिब्रेशन एका खास स्टाइलमध्ये केलं आणि सोशल मीडियात याची जोरदार चर्चा सुरू झाली.  ...