लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: There are reasons why oil flows to Hanumanta, a necklace of eleven leaves of cotton and only vermicelli flows! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

Hanuman Jayanti 2022: ज्या दैवताला जे आवडते ते आपण देतो, पण ती आवड असण्यामागचे कारण कळले तर आनंद द्विगुणित होतो! ...

Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी हनुमान जयंती; हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी  जुळून आलाय खास योग! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Hanuman Jayanti coming on Saturday; Special yoga has come together to please Hanumantha and Saturn God! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी हनुमान जयंती; हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी  जुळून आलाय खास योग!

Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि हनुमंत भक्त उपवास करून त्यांची श्रद्धेने पूजा करतात. ...

कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया ! - Marathi News | Take away the crisis of Corona .. Maruthiraya! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !

Hanuman Jayanti Sangli : मारुतीराया...हे कोरोनाचे संकट दूर करावे आता असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी घातले. शहरातील मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमा ...

मालेगावी हनुमान जयंती साजरी - Marathi News | Malegaon Hanuman Jayanti celebration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी हनुमान जयंती साजरी

मालेगाव कॅम्प :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक विधी करून साधेपणाने साजरा करण्यात आला. ...

Hanuman Jayanti 2021: २०० वर्ष जुनं हनुमानाचं चमत्कारी मंदिर पाहिलंय का? आतापर्यंत इथं एकही व्यक्ती नाही कोरोना संक्रमित - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Bhopal this is the miraculous temple of hanuman ji till date not a single person has been corona infected | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Hanuman Jayanti 2021: २०० वर्ष जुनं हनुमानाचं चमत्कारी मंदिर पाहिलंय का? आतापर्यंत इथं एकही व्यक्ती नाही कोरोना संक्रमित

Hanuman Jayanti 2021:  (हरे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा ) २०२१ मध्येही कोरोनाकाळात या ओळी सत्य दर्शवत आहेत. ...

Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा - Marathi News | Hanuman Jayanti 2021: How did Hanuman get a place in Saptachiranjiva? His story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा

Hanuman Jayanti 2021 : श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली.  ...

Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Hanuman and Lakshmana had a quarrel, while resolving it, Rama and Shiva had a quarrel; Read this folktale! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा!

Hanuman Jayanti 2021 : हनुमानाला भगवान शंकराकडून श्रीरामाकडे सेवक म्हणून पाठवण्यात आले. त्या दिवसापासून हनुमानाचा शंकराशी असलेला संबंध संपुष्टात आला व तो रामभक्त बनला. ...

Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Was Hanumar exactly a male or an ape? Let's see the references in Valmiki Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ!

Hanuman Jayanti 2021 : वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे. ...