चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. विरोधक काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यापुढे अडचणी वाढवित आहेत. ...
जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या या रोगनिदान महामेळाव्यातील गंभीर रूग्णांचा उपचार पूर्ण करण्याचे दायित्व घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली. ...
‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांना चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. ...
सोनेगाव आबाजीजवळ पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी भेट घेतली. ...