लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसराज अहीर

हंसराज अहीर, मराठी बातम्या

Hansraj ahir, Latest Marathi News

आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक - Marathi News | Fundamental contributions to Tribal's Indian independence struggle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. ...

देशाच्या विकासात हातभार लावा - Marathi News | Contribute to the development of the country | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देशाच्या विकासात हातभार लावा

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...

सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार - Marathi News | The government will give a home to everyone in the country | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार

येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम ...

रोजगारासाठी दीनदयाल ग्रामीण कौशल्य केंद्र उपयुक्त - Marathi News | Deendayal rural skill center suitable for employment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोजगारासाठी दीनदयाल ग्रामीण कौशल्य केंद्र उपयुक्त

देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. ...

प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा - Marathi News | Distribute checks of project affected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा

वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्दे ...

शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर - Marathi News | The government will look forward to strengthening the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर

केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ...

मोफत रूग्ण बससेवेने हजारो रूग्णांना दिलासा - Marathi News | Free hospital service relief to thousands of patients | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोफत रूग्ण बससेवेने हजारो रूग्णांना दिलासा

वर्धा जिल्ह्यातील सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाने जिल्ह्यातील रूग्णांसाठी मंगळवारी व गुरूवार असे दोन दिवस भद्रावती येथून मोफत रूग्ण बससेवा सुरू केली. आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार करण्यासाठी ...

मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी - Marathi News | Innovations for free patients and bus services | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी

आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. ...