हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
हज यात्रा २०१८ साठी मराठवाड्यातील यात्रेकरूंची रवानगी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून १४६ यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना झाला. ...
दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि आसाममधील ३,०४० यात्रेकरूंची पहिली तुकडी शनिवारी सायंकाळी हज यात्रेसाठी येथून विमानाने सौदा अरबस्तानकडे रवाना झाली. ...
हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. ...
अल्पदरात सौदी अरेबियातील ‘उमरा’ला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून शहरातील तब्बल २८ जणांची १५ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी ट्रॅव्हल्स एजंट असलेल्या तीन भावांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. ...
हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली. ...
हज यात्रा-२०१८ मधील भाविकांसाठी रविवारी जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे दुसरे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हज यात्रेकरूंना ‘उमरा’चे विधी कशा पद्धतीने असतात याची अत्यंत बारकाईने माहिती देण् ...