हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी(जालना) यांनी येथे केले. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द झालेले हज यात्रेचे अनुदान, जीएसटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत वाढलेला ३ टक्के कराचा भार व सौदी अरेबिया सरकारने लावलेला ५ टक्के व्हॅट या कारणांमुळे हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव दराने प्रवास करावा लागणार आह ...
पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत. ...
केंद्र सरकारने काल हज यात्रेची सबसिडी बंद केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदू यात्रांच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडले. ...