लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कमी वयातच केस होत आहेत पांढरे? 'ही' कारणं तर नाहीत ना... - Marathi News | Reasons behind grey hair before time | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कमी वयातच केस होत आहेत पांढरे? 'ही' कारणं तर नाहीत ना...

आपल्यापैकी अनेकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. मग वय काहीही असो लहानांपासून अगदी थोरामोठ्यांना या समस्येने अगदी हैराण केलं आहे. ...

केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? - Marathi News | Right way to use henna for beautiful hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

सामान्यपणे लोक पांढरे केस लपवण्यासाठी केसांना मेहंदी लावतात. पण मेहंदी केवळ केसांचा रंग बदलण्याचं काम करत नाही. ...

तुम्हीही शरीराचे 'हे' अवयव चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करता का? - Marathi News | Right way to clean face hair and other body parts | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही शरीराचे 'हे' अवयव चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करता का?

वेल-ग्रूम्ड आणि निरोगी राहण्यासाठी संपूर्ण शरीर स्वच्छ करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की, म्हणून तर दररोज आंघोळ करतो. पण आपण दररोज आंघोळ केली तरी शरीराचे असे काही अवयव आहेत जे आंघोळ केल्यानंतरही व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. ...

लांब चेहऱ्यासाठी 'या' ६ हेअरस्टाइल ठरू शकतील परफेक्ट! - Marathi News | you can use these top 6 hairstyles long faces | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लांब चेहऱ्यासाठी 'या' ६ हेअरस्टाइल ठरू शकतील परफेक्ट!

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनमध्ये जाऊन कशाही प्रकारे केस कापून येण्याला खरंतर काही अर्थ नाही. ...

उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय! - Marathi News | Summer tips common skin problems in summers causes treatment prevention and home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

रणवीर आणि शाहिदप्रमाणे बियर्ड लूक पाहिजे आहे?; फॉलो करा 'या' 10 टिप्स - Marathi News | Mens beauty 10 easy effective and natural ways to grow beard faster | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रणवीर आणि शाहिदप्रमाणे बियर्ड लूक पाहिजे आहे?; फॉलो करा 'या' 10 टिप्स

दाढी वाढवणं सध्याचा ट्रेन्ड झाला आहे. दाढीमुळे पर्सनॅलिटी बदलण्यासोबतच रूबाबदार लूक मिळण्यासाठीही मदत होते. तसेच अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाल्यानुसार, मुलीही दाढी असणाऱ्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात. ...

उन्हाळ्यातही केस हेल्दी आणि चमकदार ठेवायचे आहेत?; 'या' टिप्स फॉलो करा  - Marathi News | Summer special hair care tips for shiny healthy and strong hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यातही केस हेल्दी आणि चमकदार ठेवायचे आहेत?; 'या' टिप्स फॉलो करा 

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं आणि हवेमध्ये अस्तित्वात असणारी प्रदूषित तत्त्व केसांना डॅमेज करतात. ...

जास्त घाम येणं केसांसाठी पडू शकतं महागात, अशी घ्या केसांची खास काळजी! - Marathi News | Hair fall problem increase in summer due to excessive sweating, Using these tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :जास्त घाम येणं केसांसाठी पडू शकतं महागात, अशी घ्या केसांची खास काळजी!

गरमीमुळे घाम येणं सामान्य बाब आहे. पण यामुळे वेगवेगळ्या समस्याही होतात. एकतर घामामुळे शरीराची दुर्गंधी येते. ...