लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
लांब आणि चमकदार केसांसाठी करा 'हा' सोपा उपाय! - Marathi News | If you want long hair increase blood circulation in scalp | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लांब आणि चमकदार केसांसाठी करा 'हा' सोपा उपाय!

लांब केस मिळवण्यासाठी बाजार वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. पण या प्रॉडक्टमुळे तुम्हाला फायदा होईलच असं काही गरजेचं नाही. ...

मासिक पाळीदरम्यान केसांना कलर करताय?; वेळीच व्हा सावध, अन्यथा... - Marathi News | Reason why use must not use hair dye or hair color just before periods | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान केसांना कलर करताय?; वेळीच व्हा सावध, अन्यथा...

आपल्यापैकी अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशातच चारचौघांत शरमेने मान खाली घालवायला भाग पाडणारे हे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय प्रोडक्ट्सचा आधार घेतो. ...

चमकदार आणि मुलायम केसांसाठी असा करा दह्याचा वापर - Marathi News | Know how to use dahi for hair also know what to use with dahi for hair growth and silky lusture | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार आणि मुलायम केसांसाठी असा करा दह्याचा वापर

दही फक्त खाण्याचा आनंदच द्विगुणित करत नाही तर त्वचा आणि केसांसाठीही हे अत्यंत गुणकारी ठरतं. जर आतापर्यंत तुम्ही दह्याचा समावेश फक्त डाएटमध्येच केला असेल तर केसांसाठीही याचा वापर करा. ...

उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का?; 'या' टिप्स करतील मदत - Marathi News | Tips to avoid dryness and frizz from hair in summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का?; 'या' टिप्स करतील मदत

उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच. ...

केसांसाठी रामबाण ठरतं लिंबू आणि खोबऱ्याचं तेल; असा करा वापर - Marathi News | Use lemon and coconut oil for hair know benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांसाठी रामबाण ठरतं लिंबू आणि खोबऱ्याचं तेल; असा करा वापर

कोरडे आणि रूक्ष केस, केस गळणं आणि कोंडा यांसारख्या समस्यांमुळे जवळपास सगळेचं वैतगलेले आहेत. अनेकजण तर केस गळण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हैराण आहेत. ...

पांढरे केस तोडण्याची चूक करताय का?; वेळीच व्हा सावध - Marathi News | If you also break your grey hair continuously then be careful | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे केस तोडण्याची चूक करताय का?; वेळीच व्हा सावध

केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतं. सुंदर आणि मुलायम केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. परंतु अनेकदा खराब लाइफस्टाइल आणि अनहेल्दी खाण्यामुळे केसांशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

चमकदार-मुलायम केसांसाठी वापरा केळ्याची पेस्ट; होतील फायदेच फायदे - Marathi News | Apply banana paste in hair will be shiney and soft | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार-मुलायम केसांसाठी वापरा केळ्याची पेस्ट; होतील फायदेच फायदे

तुम्ही कधी केसांना केळ्याची पेस्ट लावली आहे का? कदाचित नाही. ज्याप्रकारे केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याचप्रमाणे केळी केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात. ...

खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे - Marathi News | Benifits of coconut oil and alovera gel for hairs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे

उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. ...