लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क.. ६ फायदे, रुक्ष - बेजान केस होतील सुंदर  - Marathi News | Home remedy for remove hair dryness... coconut oil and aloe vera gel hair mask makes hair soft and silky | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क.. ६ फायदे, रुक्ष - बेजान केस होतील सुंदर 

केसांचा कोरडेपणा (hair dryness) घालवण्यासाठी महागडी उत्पादने, खर्चिक उपाय करण्याची गरज नसते. केस मऊ मुलायम करण्यासाठी बागेतील कोरफड आणि घरातील खोबरेल तेल ( coconut oil and aloe vera gel hair mask for soft and silky hair) पुरेसं आहे.  ...

How to Blacken Grey Hair : पांढरे केस खूपच वाढलेत? दाट, लांबसडक केसांसाठी नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून लावा - Marathi News | How to Blacken Grey Hair : Coconut oil for premature white hair problem treatment mix mehndi and indian amla | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : पांढरे केस खूपच वाढलेत? दाट, लांबसडक केसांसाठी नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून लावा

How to Blacken Grey Hair : खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्याच वेळी मेहंदी नैसर्गिक केसांना रंग देण्याचे काम करते. सर्वप्रथम मेंदीची पाने उन्हात वाळवा. ...

कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या! - Marathi News | White hair problem in young age, know how take care of it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या!

White hair problem : कमी वयातच केस पांढरे होत असल्याने अनेकजण हैराण आहेत. अशात ते वेगवेगळे केमिकल्स ट्राय करतात. मात्र त्यांना फायदा होतोच असं नाही. अशात आम्ही केस काळे करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत.  ...

शहरात टक्कल असणाऱ्यांची संख्या वाढली; केसांना बाजारात आला सोन्याचा भाव - Marathi News | The number of bald people in the city increased; The price of gold came to the hair market | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शहरात टक्कल असणाऱ्यांची संख्या वाढली; केसांना बाजारात आला सोन्याचा भाव

सध्या केसांना बाजारात सोन्याचा म्हणजेच ४ हजार ५०० ते ५००० रुपये प्रतिकिलोपर्यंत मागणी आहे.  ...

तेलामुळे केसांचा पोत सुधारतो हे खरं, पण कधी तेल लावायचं नाही? लक्षात ठेवा.. - Marathi News | Hair Care Tips Oil Massage Tips for Better Hair : It's true that oil improves hair texture, but when not to use oil? remember.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलामुळे केसांचा पोत सुधारतो हे खरं, पण कधी तेल लावायचं नाही? लक्षात ठेवा..

Hair Care Tips Oil Massage Tips for Better Hair : केसांना तेलाचा मसाज तर हवाच, पण कधी, कसा ते माहित करुन घ्यायला हवे... ...

गौरी गणपतीत सुंदर पारंपरिक लूक हवा? पाहा ७ हेअरस्टाइल, सुंदर - साजिरे - सोज्वळ रुप - Marathi News | Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options : Want a beautiful traditional look in Gauri Ganapati? See 6 hairstyles, beautiful - festive - elegant look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी गणपतीत सुंदर पारंपरिक लूक हवा? पाहा ७ हेअरस्टाइल, सुंदर - साजिरे - सोज्वळ रुप

Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options : आपल्याला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल झटपट करता आली तर आपल्या लूक आणखी खुलून येतो. ...

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय... - Marathi News | Use only 3 things to turn white hair black, see the quick and easy solution... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा फक्त ३ गोष्टी, पाहा झटपट सोपे उपाय...

Tips to Get Rid From White Hair Problem : हेअर डायपेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात. ...

How to do Hair Spa at Home : केस खराब, पातळ वाटताहेत? गणेशोत्सवासाठी घरीच हेअर स्पा करा, मिळवा दाट, चमकदार केस - Marathi News | How to do hair spa at home for ganesh utsav : Easy steps of hair spa at home for ganesh chaturthi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खराब, पातळ वाटताहेत? गणेशोत्सवासाठी घरीच हेअर स्पा करा, मिळवा दाट, चमकदार केस

How To Do Hair Spa At Home : घरच्याघरी हेअर स्पा करून तुम्ही गणेशोत्सवात चमकदार केस मिळवू शकता. ...