हाईमा ऑटोमोबाईल ही एक चीनची वाहन निर्माती कंपनी आहे. या कंपनीची चीनमध्ये इलेक्ट्रीक कार निर्मितीची मोठी फॅक्टरी आहे. हॅचबॅक ते एसयुव्ही पर्यंत या कंपनीच्या ताफ्यात कार आहेत. जपानच्या माझदा कंपनीच्या गाड्याही ही कंपनी बनविते.
Read more