लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Immediately help the hailstorm affected; The movement of Shiv Sena in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.  ...

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा  - Marathi News | Government should not see the end of farmers; Dhananjay Munde's sign | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा 

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला. ...

दिवसरात्र केलेली मेहनत अक्षरश: पाण्यात.. नव्हे, बर्फात. - Marathi News | Day-to-day hard work, not really in water .. ice, ice. | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :दिवसरात्र केलेली मेहनत अक्षरश: पाण्यात.. नव्हे, बर्फात.