आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील १६ हजार ३१७.४० हेक्टर क्षेत्रातील विविध रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...