पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. ...
हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे. ...