स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता़, त्यासाठी कर्ज काढले होते़. त्याप्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले़. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता़ ...
पुण्यातील चाेरांनी चाेरी करण्यासाठी स्मार्ट क्लुप्त्या वापरण्यात सुरुवात केली आहे. सत्संग शिबिरामध्ये राहुन सत्संगी असल्याचा बनाव करुन दाेघांनी शहरात घरफाेड्या करत तब्बल 11 लाख रुपयांचा माल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ...
१७ वर्षीय मुलीच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर सावत्र पित्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या मुलीने घरात फास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार हांडेवाडी रोडला उघडकिस आला आहे. ...
बाबू सिंग (वय ३०, रा़ राजस्थान), शैलेश राव (वय २६, रा़ ओरिसा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ओरिसाहून येणाऱ्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात ...