लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर

Hadapsar, Latest Marathi News

...म्हणून मला पुणे शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे..! राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांचा राजीनामा - Marathi News | MLA Chetan Tupe resigns as NCP city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून मला पुणे शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे..! राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांचा राजीनामा

शहराची धुरा कोणाकडे? : इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू  ...

अण्णासाहेब मगर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारावा, निधी आम्ही देऊ - Marathi News | An oxygen plant should be set up at Annasaheb Magar Hospital, we will provide funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णासाहेब मगर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारावा, निधी आम्ही देऊ

आमदार चेतन तुपे पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र ...

हडपसर येथे पकडला २१ लाखांचा गांजा; जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक - Marathi News | 21 lakh ganza seized in Hadapsar; 6 arrested including 3 women from Jalna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे पकडला २१ लाखांचा गांजा; जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत शनिवारी पहाटे केली कारवाई.... ...

धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला - Marathi News | Shocking! Oxygen depleted while undergoing treatment at the hospital; Three people lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला

हडपसर जवळील शेवाळेवाडीतील दुर्दैवी घटना..... ...

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरुन कोयत्याने केले वार; रामटेकडी येथे अल्पवयीन मुलांचा धुडगूस - Marathi News | To avenge his brother's murder by weopan attack in Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरुन कोयत्याने केले वार; रामटेकडी येथे अल्पवयीन मुलांचा धुडगूस

पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खुन करण्यात आला होता. ...

"तरुणांना व्हायचंय आता भाई", त्यांच्या दहशतीने सामान्य नागरिक त्रस्त - Marathi News | Husband beats wife for refusing to say 'brother', charges filed against eight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तरुणांना व्हायचंय आता भाई", त्यांच्या दहशतीने सामान्य नागरिक त्रस्त

भाई म्हणण्यास नकार देणार्‍या पती पत्नीला टोळक्याची मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल ...

मोक्का कारवाईतील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, दोघांवर तब्ब्ल ८० गुन्हे दाखल झाल्याची नोंद - Marathi News | The fugitives were handcuffed and 80 cases were registered against them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोक्का कारवाईतील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, दोघांवर तब्ब्ल ८० गुन्हे दाखल झाल्याची नोंद

अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी - Marathi News | Great performance of a doctor couple in Pune; the husband in 2020 and this year the wife became achieve the 'Iron Man' award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी

मागील वर्षी 2020 मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे 'आयर्नमॅन' ठरले होते. त्यावेळी त्या स्पर्धेला त्यांच्या पत्नी स्मिताही उपस्थित होत्या. ...