लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर

Hadapsar, Latest Marathi News

आता एवढंच बाकी राहिलं होतं! पुण्यात चक्क रिक्षाची चाकं चोरीला - Marathi News | That was all that was left! The wheels stolen of rickshaw in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता एवढंच बाकी राहिलं होतं! पुण्यात चक्क रिक्षाची चाकं चोरीला

एकाच जागेवरून चोरी होण्याच्या चार घटना, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त ...

...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Arrests of gold chain thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्या आवळल्या मुसक्या

गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त ...

आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय मगर यांचं निधन; आमदार रोहित पवार यांची भावुक पोस्ट  - Marathi News | Dattatraya (Abasaheb )Magar passed away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय मगर यांचं निधन; आमदार रोहित पवार यांची भावुक पोस्ट 

क्रेडाई, नॅशनलचे अध्यक्ष आणि मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे ते वडील होते. ...

Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार - Marathi News | Corona Vaccination : Efforts to complete corona vaccination speedly; government ready to purchase vaccines from other country: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार

प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. ...

लोणी काळभोरमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद - Marathi News | Arrested for burglary and theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद

तिघांवर घरफोडी आणि जबरी चोरीचे ७८ गुन्हे दाखल ...

पुण्यातील खळबळजनक घटना! फुरसुंगीच्या कालव्यातून वाहत आले २ मृतदेह - Marathi News | Disturbing incident in Pune! 2 bodies were flowing from Fursungi canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खळबळजनक घटना! फुरसुंगीच्या कालव्यातून वाहत आले २ मृतदेह

पुरुषाचा मृतदेह काढत असताना महिलेचा मृतदेह वाहत येताना दिसले ...

अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन कंपनीला कर्मचार्‍याने घातला ४० ते ४५ लाखांचा गंडा - Marathi News | An employee of a city corporation in Amanora was robbed of Rs 40 lakh to Rs 45 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन कंपनीला कर्मचार्‍याने घातला ४० ते ४५ लाखांचा गंडा

विविध बँकाकडून मिळालेली रक्कम बनावट कागदपत्राद्वारे लांबवली ...

लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले - Marathi News | Fight Korona! With regular pranayama the whole family lost to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले

नगीमुख कुटुंबातील तिघांनी केली कोरोनावर यशस्वीरित्या मात ...