लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...
किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील १३१ कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे . त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी गेले ४१ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. ...
सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. ...
पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून दीड वर्षाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
आमदाराने काडीचेही काम आमच्या भागत केलेले नाही, पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. ...