जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून त्यांचा माग काढला. ...
प्रधानमंत्री आवास योजने अतंर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थ्यांबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्या ...
तुमचे प्रोफाईल गोल्ड क्लब पोर्टलमध्ये वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये दिसत असून एका मुलीशी लिंक आहे़. त्यातून बाहेर पाडायचे असल्यास फी भरावी लागेल, असे सांगून..... ...
पुण्यामध्ये काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्री हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ...