वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. Read More
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणीसाठी याचिका पटलावर घ ...
Gyanvapi case :उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मशिदीच्या भागात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकत्यांच्या गटाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात हा परिसर सील करण्याचे आदेश दिले होते. ...