शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुरुदास कामत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे 22 ऑगस्ट 2018 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता.

Read more

मुंबई : संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय 

संपादकीय : अभ्यासू नेता अकाली हरपला

राष्ट्रीय : विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

नाशिक : गुरुदास कामत यांच्या आठवणींना नाशकात उजाळा

महाराष्ट्र : Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली

मुंबई : Gurudas Kamat Death: कामत यांच्या निधनानं उत्कृष्ट संघटक व सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Gurudas Kamat Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट

राष्ट्रीय : Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

मुंबई : शिवसेना व भाजपाशी लोकसभा निवडणुकीत दोन हात करण्यासाठी गुरुदास कामत सज्ज