लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरमीत चौधरी

गुरमीत चौधरी, मराठी बातम्या

Gurmeet choudhary, Latest Marathi News

मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर गुरमीत चौधरी मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.
Read More
देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो - Marathi News | Gurmeet choudhary debina bonnerjee reveal their daughter photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो

Debina Bonnerjee : कोणालाही प्रेमात पाडेल इतकी गोड दिसतेय गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीची मुलगी लियाना. ...

मॅडम ते बाळ आहे, खेळणं नव्हे..., देबिना बॅनर्जीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले - Marathi News | Debina Bonnerjee Trolled For Holding Daughter Lianna Carelessly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॅडम ते बाळ आहे, खेळणं नव्हे..., देबिना बॅनर्जीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Debina Bonnerjee Trolled : होय, देबिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. ...

स्टार कपल गुरमीत- देबिना बॅनर्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | Debina bonnerjee gurmeet choudhary welcome a baby girl share baby first pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार कपल गुरमीत- देबिना बॅनर्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दाखवली बाळाची पहिली झलक

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी व अभिनेत्री देबिना बॅनर्जी आईबाबा झालेत. सोशल मीडियावर तिने आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. ...

गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा! - Marathi News | Romantic video of Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee.. Netizens said a husband should be like Gurmeet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

Social viral: प्रत्येक तरुण जोडप्याने बघायलाच पाहिजे असा हा व्हिडिओ आहे.. तरुण मुली तर गुरमीतवर आधीच फिदा असतात. आता त्यांचा हा व्हिडिओ (viral video) पाहून अनेक जणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत.  ...

'तुझं करिअर उद्धवस्त करेन'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची गुरमीत चौधरीला धमकी - Marathi News | gurmeet choudhary reveals once a big director threatened to destroy his career for rejecting his film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं करिअर उद्धवस्त करेन'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची गुरमीत चौधरीला धमकी

Gurmeet Choudhary: एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याला करिअर बर्बाद करण्याची धमकी दिल्याचं त्याने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. ...

भावा जिंकलंस! अभिनेता गुरमीत चौधरी दोन ठिकाणी १ हजार खाटांचं हॉस्पिटल उभारणार - Marathi News | Gurmeet Choudhary to open Covid 19 hospitals in patna and lucknow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा जिंकलंस! अभिनेता गुरमीत चौधरी दोन ठिकाणी १ हजार खाटांचं हॉस्पिटल उभारणार

Gurmeet Choudhary : कोरोना काळात मदतीचा हात...! सोनू सूदनंतर गुरमीत चौधरीने कसली कंबर ...

गुरमीत चौधरी-देबीना बॅनर्जीचा कोविड रिपोर्ट निगेटीव्ह, अभिनेता म्हणाला- 14 वर्षांच्या वनवासाप्रमाणे कोरोनामध्येही वनवास - Marathi News | Gurmeet chaudhary-debina banerjee's covid-19 report was negative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरमीत चौधरी-देबीना बॅनर्जीचा कोविड रिपोर्ट निगेटीव्ह, अभिनेता म्हणाला- 14 वर्षांच्या वनवासाप्रमाणे कोरोनामध्येही वनवास

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जीचे कोव्हिड-19 रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. ...

टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले.. - Marathi News | Gurmeet choudhary debina bonnerjee tested corona postive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले..

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला कोरोना पॉझिटीव्ह आलेत. ...