लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरमीत चौधरी

गुरमीत चौधरी, मराठी बातम्या

Gurmeet choudhary, Latest Marathi News

मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर गुरमीत चौधरी मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.
Read More
अभिनेत्याने दीड वर्षांपासून खाल्ली नाही साखर, भूमिकेसाठी केलं कडक डाएट; म्हणाला... - Marathi News | actor gurmeet choudhary followed strict diet for his role in yeh kaali kaali ankhein since one and half year didnt touched sugar also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याने दीड वर्षांपासून खाल्ली नाही साखर, भूमिकेसाठी केलं कडक डाएट; म्हणाला...

भात आणि पोळीही वर्ज्य, केवळ उकडलेल्या अन्नावरच जगतोय 'हा' अभिनेता ...

'ये काली काली आँखे 2'साठी १० किलो वजन कसं कमी केलं? गुरमीत चौधरी म्हणाला- "मी दररोज सकाळी..." - Marathi News | Yeh Kaali Kaali Aanke 2 webseries actor gurmeet choudhary transformation of weight loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये काली काली आँखे 2'साठी १० किलो वजन कसं कमी केलं? गुरमीत चौधरी म्हणाला- "मी दररोज सकाळी..."

'ये काली काली आँखे 2' साठी गुरमीत चौधरीने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलंय. त्यामागचं रहस्य अभिनेत्याने सांगितलंय ...

गुरमीत चौधरीचा दानशूरपणा! गोरगरीबांच्या मुलांसाठी दिला मदतीचा हात; शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण - Marathi News | actor gurmeet choudhary winning hearts with his decision taken labor girl responsibility to complete their education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरमीत चौधरीचा दानशूरपणा! गोरगरीबांच्या मुलांसाठी दिला मदतीचा हात; शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण

लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी ( Gurmeet Choudhary) त्याच्या कृतीने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकतो. ...

Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about her casting couch experience from south film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने करिअरच्या सुरुवातीला तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केलाय (dnyanada ramtirthkar) ...

देबिनाचा अतिशहाणपणा! खेळता खेळता मुलीला लटकवलं उलट; नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल - Marathi News | 40-year-old-debina-bonnerjee-get-troll-as-ramayan-actress-bizzare-turn-daughter-lianna-gurmeet-choudhary-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिनाचा अतिशहाणपणा! खेळता खेळता मुलीला लटकवलं उलट; नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल

Debina Bonnerjee देबिनाने तिच्या धाकट्या मुलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

देवासारखा धावून आला! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | tv actor gurmeet choudhary giving CPR to man to save his life video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवासारखा धावून आला! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.  असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. ...

Debina-Gurmeet :देबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी सांगितलं त्यांच्या धाकट्या लेकीचं नाव, शेअर केला क्युट फोटो - Marathi News | Debina Bonnerjee Gurmeet choudhary named her second daughter very special couple shares meaning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Debina-Gurmeet :देबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी सांगितलं त्यांच्या धाकट्या लेकीचं नाव, शेअर केला क्युट फोटो

देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी(Gurmeet Choudhary) दोघेही अनेकदा त्यांच्या दोन मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ...

Debina Bonerjee: सरत्या वर्षीच्या शेवटी देबिनाने दाखवली आपल्या मुलींची झलक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Debina bonerjee shows glimpse of her daughters at the end of the year 2022 Gurmeet Choudhary in video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Debina Bonerjee: सरत्या वर्षीच्या शेवटी देबिनाने दाखवली आपल्या मुलींची झलक, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीतसाठी २०२२ हे वर्ष खास ठरलं. ...