गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देईल. केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नाही, तर शेतकरी आणि कष्टकरी, कामगारालही न्याय देईन ...
या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...