शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

मुंबई : ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला

महाराष्ट्र : सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, त्यापेक्षा त्याला...; आमदार संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

महाराष्ट्र : त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, तालिम संघाची तक्रार

पिंपरी -चिंचवड : गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

जालना : छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

महाराष्ट्र : “गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान