शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Gunratna Sadavarte on Sharad Pawar: “राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक...”; गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात

मुंबई : Anil Parab: ही तर कर्माची फळं, परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

महाराष्ट्र : ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण

पुणे : पुण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने घोषणाबाजी

पुणे : Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर

मुंबई : 'आम्ही देवाला अटक करायला आलोय', सदावर्तेंनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी

मुंबई : Gunaratna Sadavarte: माझा कैदीनंबर ५६८१; मी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी, १८ दिवस फक्त पाणी प्यायलो- गुणरत्न सदावर्ते