शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी”

मुंबई : पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

सोलापूर : मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू; छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य - गुणरत्न सदावर्ते

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “गृहमंत्रालयाने दखल घ्यावी, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’वर बंदी घालावी”; सदावर्तेंची मागणी 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत”: गुणरत्न सदावर्ते

ठाणे : एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास

छत्रपती संभाजीनगर : टेंडरवरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल

मुंबई : ST Strike: बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास