शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

ठाणे : गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांना अंशतः दिलासा; एक तक्रार फेटाळण्याचे हायकोर्टाचे निर्देश

जळगाव : एसटी पतसंस्थेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या परिवर्तन पॅनलचा एक हाती विजय

सांगली : सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप

अकोला : ST Workers: सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या

बीड : नार्को टेस्टच्या मागणीवर जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, स्पष्टच सांगितलं

मुंबई : अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा

मुंबई : Ajit Pawar: कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर

मुंबई : ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही; कुठे गेले सदावर्ते-पडळकर?

यवतमाळ : गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोन बालक गंभीर; गुन्हा दाखल