लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलशन ग्रोव्हर

गुलशन ग्रोव्हर, मराठी बातम्या

Gulshan grover, Latest Marathi News

हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव - Marathi News | Sanjay dutt's best friend of Gulshan Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव

बॉलिवूडमधील एक अभिनेता गुलशनचा बेस्ट फ्रेंड असून त्याच्या सुख दुःखात तो नेहमीच सहभागी असतो. त्याने त्याच्याच नावावरून त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे. ...

Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला... - Marathi News | Why did Sanjay Dutt and Gulshan Grover want to beat Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला...

संजय दत्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषी कपूरला मारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. हा किस्सा गुलशननेच एका मुलाखतीत सांगितला होता. ...

अतिशय गरीबीत गेले ‘बॅडमॅन’चे बालपण, घरोघरी विकायचे डिटर्जंट - Marathi News | gulshan grover used to sell detergent powder in his school days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतिशय गरीबीत गेले ‘बॅडमॅन’चे बालपण, घरोघरी विकायचे डिटर्जंट

चारशेहून अधिक चित्रपट आणि बहुतांश चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका साकारणारे गुलशन ग्रोव्हर यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. ...

Birthday Special : ‘त्या’ किसींग सीनसाठी दोन तास खोलीत बंद होती कतरीना कैफ; आजही होतो पश्चाताप - Marathi News | katrina kaif birthday special know more about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘त्या’ किसींग सीनसाठी दोन तास खोलीत बंद होती कतरीना कैफ; आजही होतो पश्चाताप

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस. नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरीनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. ...

खलनायक रंजीत यांचे हे आहे खरे नाव, या अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलले नाव - Marathi News | Ranjeet real name is Gopal, Sunil Dutt has suggested to change his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायक रंजीत यांचे हे आहे खरे नाव, या अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलले नाव

अभिनेता रंजीत यांचे खरे नाव वेगळे असून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी नाव बदलले असल्याचे गुपित उलगडले. ...

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट - Marathi News | Kiran Kumar unveils his admiration for Salim Khan on The Kapil Sharm Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत. ...

द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने सांगितले, हा अभिनेता आहे सगळ्यात जास्त कंजूष - Marathi News | gulshan grover told lots of secrets about chunky pandey in the kapil sharma show season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने सांगितले, हा अभिनेता आहे सगळ्यात जास्त कंजूष

बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत. ...

द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने शत्रुघ्न सिन्हाची केली पोलखोल, वाचा काय सांगितले गुलशनने - Marathi News | Gulshan Grover humorously tags Shatrughan Sinha as a "Late comer" on the film sets on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने शत्रुघ्न सिन्हाची केली पोलखोल, वाचा काय सांगितले गुलशनने

बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी करणार आहेत. ...