लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुलशन देवैया

गुलशन देवैया, मराठी बातम्या

Gulshan devaiah, Latest Marathi News

'शैतान', 'हेट स्टोरी' व 'हंटर' या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कमांडो 3 व मर्द को दर्द नहीं होता हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. 
Read More
गिरीजा ओकने 'थेरपी शेरेपी'मध्ये गुलशन देवैयासोबत दिले इंटिमेट सीन, शूटिंगचा अनुभव सांगताना म्हणाली... - Marathi News | Girija Oak gave an intimate scene with Gulshan Devaiah in 'Therapy Sherepi', while sharing the shooting experience, she said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरीजा ओकने 'थेरपी शेरेपी'मध्ये गुलशन देवैयासोबत दिले इंटिमेट सीन, शूटिंगचा अनुभव सांगताना म्हणाली...

Girija Oak-Godbole And Gulshan Devaiah : अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेने 'थेरपी शेरेपी' नवीन वेब सीरिजमध्ये काम केलंय. यात ती गुलशन देवैयासोबत झळकणार आहे. नुकतेच एका मुलाखतीत या सीरिजमधील इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला. ...

एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात - Marathi News | actor gulshan devaiah who play villain role in kantara chapter 1 movie entry in telgu film industry work with samantha ruth prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी, नव्या चित्रपटात झळकणार  ...

'कांतारा: अध्याय १'मध्ये गुलशन देवय्याची एन्ट्री, अभिनेत्याचा लूक आला समोर - Marathi News | Gulshan Devaiah's entry in 'Kantara: Chapter 1', the actor's look revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा: अध्याय १'मध्ये गुलशन देवय्याची एन्ट्री, अभिनेत्याचा लूक आला समोर

Kantara: Chapter 1 : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर कांताराच्या या प्रीक्वलमध्ये गुलशन देवय्याची एन्ट्री झाली असून या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय - Marathi News | ramleela movie actor gulshan devaiah share diet and fitness mantra of weight loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हवं ते खाऊ शकता फक्त 'ही' एक गोष्ट करा! बॉलिवूड अभिनेत्याने वजन कमी करण्यासाठी सांगितला सोपा उपाय

वजन वाढू न दिण्यासाठी आणि पडद्यावर फिट अँड फाईन दिसण्यासाठी बॉलिवूड अभिनेता एक सोप्पी गोष्ट करतो. ही स्टेप फॉलो करुन तुमचंही वजन राहील नियंत्रणात ...

"गद्दारी कि किमत जान से..", जान्हवी कपूरच्या 'उलझ'चा ॲक्शनपॅक रोमांचक टिझर पाहाच - Marathi News | janhvi kapoor ulajh movie teaser out now starring gulshan deviah adil hussian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गद्दारी कि किमत जान से..", जान्हवी कपूरच्या 'उलझ'चा ॲक्शनपॅक रोमांचक टिझर पाहाच

रामनवमीच्या मुहूर्तावर जान्हवी कपूरच्या आगामी 'उलझ'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (ulajh, janhvi kapoor) ...

Blurr Movie Review : तापसी पन्नूचा 'ब्लर' चित्रपट पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Blurr Movie Review : If you are thinking of watching Taapsee Pannu's movie 'Blur', then read this review. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Blurr Movie Review : तापसी पन्नूचा 'ब्लर' चित्रपट पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

Blurr Movie Review : जाणून घ्या कसा आहे, तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट ...

स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा 'दोबारा अलविदा' प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Swara Bhaskar and Gulshan Devaiya's 'Dobara Alvida' to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा 'दोबारा अलविदा' प्रेक्षकांच्या भेटीला

स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा 'दोबारा अलविदा' हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. ...

या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे - Marathi News | Actor Gulshan Devaiah And kallirroi tziafeta Get divorced-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे

कॅलिरोई ग्रीसमधील असून एक अभिनेत्री आहे. तर गुलशनने 'शैतान', 'हेट स्टोरी', 'हंटर', 'मर्द को दर्द नहीं होता' यासारख्या चित्रपटात काम केले आहे. ...