लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
“तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड”; शिंदे गटातील नेत्याने अखेर कबुली दिली! - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil reaction over delay on cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड”; शिंदे गटातील नेत्याने अखेर कबुली दिली!

तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट - Marathi News | Ajit Pawar's NCP group joining the government is delaying the expansion of the cabinet, said Minister Gulabrao Patil. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही गुलाबराव पाटील यांनी मत मांडलं. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. ...

काँग्रेसमधूनही काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा - Marathi News | Some MLAs from Congress will participate in the government; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेसमधूनही काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता काँग्रेसची चर्चा सुरू आहे. ...

भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील

या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. ...

बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना - Marathi News | Guardian Minister Gulabrao Patil left for Buldhana bus accident site | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना

बुलढाणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ही घटना कळल्यानंतर ते थोड्या वेळापूर्वी जळगाव जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बुलढाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. ...

गुलाबरावांविरोधातील खटला खडसेंकडून मागे, गैरसमजातून प्रकार झाल्याचा दावा - Marathi News | The case against Gulab Rao was withdrawn by Khadse, claiming that it was a misunderstanding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबरावांविरोधातील खटला खडसेंकडून मागे, गैरसमजातून प्रकार झाल्याचा दावा

Jalgaon: राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. ...

दोन्ही भाऊंमध्ये तडजोड, खडसेंचा गुलाबराव पाटलांविरोधात खटला मागे - Marathi News | Compromise between the two, Eknath Khadse withdrawn case against Gulabrao Patil in Defamation jalgaon news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन्ही भाऊंमध्ये तडजोड, खडसेंचा गुलाबराव पाटलांविरोधात खटला मागे

दोघांच्या गैरसमजातून झाला प्रकार : पालकमंत्र्यांना दिलासा ...

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे की पिवळे तो खडसेंचा विषय- मंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | Whether to show black or yellow flags to the Chief Minister is a matter of eknath khadse - Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे की पिवळे तो खडसेंचा विषय- मंत्री गुलाबराव पाटील

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वपक्षीय ...