गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. Read More
Gulabrao Patil Slams Shivsena Sanjay Raut : आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. ...
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आता रोखठोकपणे महाविकास आघाडी विरोधात विधान करू लागले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंबाबतही आमदार आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. ...
राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. ...
Jalgaon Politics : जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे. ...