लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
Maharashtra Politics: “बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही”; गुलाबराव पाटलांच्या विधानावरुन सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | thackeray group sushma andhare replied gulabrao patil over statement on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही”; गुलाबराव पाटलांच्या विधानावरुन सुषमा अंधारेंची टीका

Maharashtra News: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभव स्पष्ट दिसत आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी केला. ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का?”; रोहित पवारांची शिंदे गटावर टीका - Marathi News | ncp rohit pawar reaction over gulabrao patil statement on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का?”; रोहित पवारांची शिंदे गटावर टीका

Maharashtra Politics: ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात, असे सांगत रोहित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. ...

होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील - Marathi News | i betray for Maratha face like Eknath Shinde to become Chief Minister says Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ...

संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका - Marathi News | Sanjay Raut is a tiger with bared teeth, Minister Gulabrao Patal's scathing criticism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

फेसबुकवर पोस्टर गुलाबराव पाटलांचं... फोटो देवेंद्र फडणवीसांचा; नेटिजन्सनी केलं ट्रोल - Marathi News | Devendra Fadnavis Photo on Gulabrao Patil Facebook poster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुकवर पोस्टर गुलाबराव पाटलांचं... फोटो देवेंद्र फडणवीसांचा; नेटिजन्सनी केलं ट्रोल

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील सोशल मीडियावर नेटिजन्सकडून ट्रोल होत आहेत. ...

CM Eknath Shinde Birthday : अनाथांचा नाथ एकनाथ! - Marathi News | CM Eknath Shinde Birthday Eknath shinde lord of orphans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनाथांचा नाथ एकनाथ!

अनेक राजकारणी आपला मतदारसंघ, फायदा तोटा मतांची बेरीज वजाबाकी करत काम करत असतात. परंतु असा कोणताही विचार न करता जिथे संकट असेल तिथे एक माणूस पाय रोऊन उभा असतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे. ...

डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. ...

Maharashtra Politics: “डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला - Marathi News | shinde group gulabrao patil replied ncp jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरुन शिंदे गटातील नेत्याने टीका केली. ...