लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे - Marathi News | The panel led by Eknath Khadse won the Bodwad Bazar Committee; Gulabrao Patal won the Dharangaon Bazar Committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे

महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत. ...

Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Pratap Patil: The banner of Pratap Patil, the son of the guardian minister, as a 'future MLA', fueled political discussions. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

Gulabrao Patil: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. ...

आम्ही रक्त पिणारे नसून रक्त देणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक - गुलाबराव पाटील  - Marathi News | We are not blood drinkers but blood givers, Shiv Sainiks of Balasaheb says Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आम्ही रक्त पिणारे नसून रक्त देणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक - गुलाबराव पाटील 

आम्ही रक्त पिणारे ढेकुण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी जळगावात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा...! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले - Marathi News | Kishore Patal stopped the Shinde Sena, which came out with the mask of Gula Rao in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा...! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले

हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ...

जळगावात वातावरण पेटलं, उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Jalgaon, Sanjay Raut and Gulabrao Patil's verbal clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात वातावरण पेटलं, ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले

आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय त्यामुळे हजारोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं महिला जिल्हाप्रमुखांनी म्हटलं.  ...

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन" - Marathi News | Gulabrao Patil gives warning that Sanjay Raut should speak in a box, otherwise I will enter his meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

संजय राऊत आज जिल्ह्यात असताना गुलाबराव पाटलांचा इशारा ...

"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल" - Marathi News | Maharashtra Minister Gulabrao Patil reaction on Ajit Pawar Political drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल"

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं राजकीय विधान ...

कार्यकर्त्याने जाब विचारला, गुलाबराव पाटलांनी माफी मागितली! - Marathi News | The activist asked for an answer, Gulabrao Patil apologized! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यकर्त्याने जाब विचारला, गुलाबराव पाटलांनी माफी मागितली!

यावेळी एका कार्यकर्त्याने व्यासपीठासमोरील माईकचा ताबा घेत थेट पालकमंत्र्यांना जाब विचारला. ...