Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या FOLLOW Gulabrao patil, Latest Marathi News गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. Read More
Shiv Sena News: बाळासाहेब भवनात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार. ...
गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेच्या वतीने खदखद बोलून दाखवली. ...
जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले. ...
रखडलेल्या कामांसाठी पाठपुरावा; अधिकाऱ्यांची झाडाझडती ...
पाळधी गावात गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
लेकीच्या अंगावर अक्षदा पडण्यापूर्वीच त्यांची रोजीरोटी हिरावली गेली आणि त्यांच्यावर दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आली. ...
Gulabrao Patil Clash News: पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ...
देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...