लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
'इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा', गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | GulabRao Patil clearly said, 'Is Desh Me Rahna Hoga To Vande Mataram Kehna Hoga' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा', गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं

त्यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा... असेही ते म्हणाले.  ...

Milind Narvekar in Eknath Shinde Group: मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबरावांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Milind Narvekar in Eknath Shinde Group: Will Milind Narvekar join Shinde Group? Shinde's reaction to GulabRao patil's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबरावांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde: चरणसिंग थापाने अख्खे आयुष्य बाळासाहेबांच्या चरणाशी घातले. ज्या थापाने बाळासाहेबांना अग्निडाग लावला. तो थापा देखील यांना सोडून आला, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला होता. ...

‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempting to block the minister gulabrao patil fleet by shiv sena activists | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

या आंदोलनामुळे सुरत नागपूर महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. ...

Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला" - Marathi News | gulabrao patil slams shivsena uddhav thackeray Over Political situation | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

Gulabrao Patil : "शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले." ...

... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी' - Marathi News | ... will also go to 'Bigg Boss', Minister Gulabrao Patil expressed his 'Lay Bhari' wish | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

महेश मांजरेकरांच्या ईच्छेला गुलाबराव पाटलांनी दिली साद : बिग बॉस सारखी सोन्याची संधी नाही ...

Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले! - Marathi News | Maharashtra Politics Districts Guardian Ministers names will be out soon Sandipan Bhumre Aurangabad Gulabrao Patil Jalgaon check the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

पालकमंत्र्यांची नावे थोड्याच वेळात जाहीर होणार ...

'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा - Marathi News | The Gram Panchayat is just a tableau; Chief Minister Eknath Shinde directly targeted the opposition including Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ...

Maharashtra Politics: “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?” - Marathi News | eknath shinde group rebel mla gulabrao patil replied ncp ajit pawar over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी पलटवार केला आहे. ...