लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

BREAKING : मुंबईहून निघालेल्या ट्रेनला भीषण आग; प्रवाशांना डब्यातून खाली उतरवण्यात यश - Marathi News | breaking news Fire breaks out in Humsafar Express, which runs between Tiruchirappalli and Shri Ganganagar, in Gujarat's Valsad, read here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईहून निघालेल्या ट्रेनला भीषण आग; प्रवाशांना डब्यातून खाली उतरवण्यात यश

Humsafar Express Train Fire : मुंबईहून निघालेल्या रेल्वे गाडीला गुजरातमधील वलसाड येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

नर्मदेच्या पुरात जिल्ह्यातील ६५ भाविक अडकले - Marathi News | 65 devotees of the district got trapped in Narmada flood | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नर्मदेच्या पुरात जिल्ह्यातील ६५ भाविक अडकले

दरम्यान, सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला असून प्रकल्पाचे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला ५७ लाखांचा गंडा, संशयित दोघे गुजरातचे  - Marathi News | 57 lakhs to a grape trader in Sangli, two suspects are from Gujarat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला ५७ लाखांचा गंडा, संशयित दोघे गुजरातचे 

५५० टन द्राक्ष खरेदी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ ...

Video: गुजरातमध्ये मेमू ट्रेनच्या इंजिनाला आग, प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले - Marathi News | Memu train engine caught fire in Gujarat, passengers got off immediately in dahod-anand train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गुजरातमध्ये मेमू ट्रेनच्या इंजिनाला आग, प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.  ...

महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळविला जातोय, विश्वजित कदमांचे भाजप सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Jobs in Maharashtra are being diverted to Gujarat, Vishwajit Kadam criticizes BJP government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला पळविला जातोय, विश्वजित कदमांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा सांगलीत समारोप ...

लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार - Marathi News | C295 Military Airlifter Aircraft: strength of indian army will increase; India got 'Baahubali' plane, 21 thousand crore contract | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार

C295 Military Airlifter Aircraft: 56 विमानांचा करार, 16 तयार विमाने येणार तर TATA 40 विमानांची भारतात निर्मिती करणार. ...

सुनेचे सासऱ्याशी संबंध, २ लाखांसाठी गुप्तांग कापले, त्यानंतर... - Marathi News | Daughter-in-law's relationship with father-in-law, private parts amputated for 2 lakhs, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेचे सासऱ्याशी संबंध, २ लाखांसाठी गुप्तांग कापले, त्यानंतर...

Crime News: गुजरातमधील धक्कादायक घटना चर्चेत आहे. खेडा जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या वृद्ध सासऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परदेशात जाण्यासाठी त्याने तिला २ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. ...

दूध भेसळ रोखण्यासाठी आता मोबाईल टेस्टिंग व्हॅन - Marathi News | Mobile testing van now for milk adulteration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध भेसळ रोखण्यासाठी आता मोबाईल टेस्टिंग व्हॅन

दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी लवकरच मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. ...