लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला - Marathi News | Now the slogan 'Bantoge to Katoge' on wedding card, PM Modi and CM Yogi's photo is also printed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे. ...

Fact Check : "भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य' - Marathi News | Fact Check BJP Maharashtra asks voters to vote for Gujarat's progress? No, poster is edited | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :"भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य'

Fact Check : महायुती महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra bows down to Gujarat due to Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar Criticism by Jayant Patil | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

मोदींच्या खोट्या योजनांनी जनतेला फसवले ...

Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद! - Marathi News | Girnar Parikrama 2024: Access to Girnar forest within 'this' five days; As much torture as joy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!

Girnar Parikrama 2024: दरवर्षी खडतर अशा गिरनार परिक्रमेला जाणारे अनेक भाविक आहेत, नंतर गुरुशिखरावर पोहोचताच झालेले दत्तदर्शन अविस्मरणीय; त्याबद्दल सविस्तर! ...

"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण? - Marathi News | Vikrant Massey reveals he is getting threats because of upcoming the sabarmati report movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?

विक्रांतने त्याला सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला. ...

गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Bullet train bridge collapses in Gujarat's Anand; Two laborers killed, one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. ...

खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले... - Marathi News | Four child got stuck in a car; died due to lack of oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले...

कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ...

"आमचं सरकार एक इंच जमिनीच्या बाबतही तडजोड करत नाही"; कच्छमध्ये सैनिकांच्या भेटीनंतर म्हणाले PM मोदी - Marathi News | PM Modi celebrated Diwali with Indian soldiers deployed along the in Gujarat Kachchh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं सरकार एक इंच जमिनीच्या बाबतही तडजोड करत नाही"; कच्छमध्ये सैनिकांच्या भेटीनंतर म्हणाले PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली ...