लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार? - Marathi News | Hardik Patel sounded the note of rebellion, wrote a letter to the Chief Minister warning, will BJP suffer a setback in Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा

Hardik Patel News: एकेकाळी गाजलेल्या पटेल आरक्षण आंदोलनातील युवा नेते आणि आता गुजरातमधील विरमगाम विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार हार्दिक पटेल यांना पत्र लिहून दिलेल्या इशाऱ्यामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. ...

पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण - Marathi News | Gave death to children then end life Father takes horrific step in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण

गुजरातमध्ये एका शिक्षकाने दोन मुलांना संपवून स्वतः टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

दाऊद टोळीच्या हस्तकाची गुजरातमधील मालमत्ता जप्त - Marathi News | property of dawood gang henchman in gujarat seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाऊद टोळीच्या हस्तकाची गुजरातमधील मालमत्ता जप्त

कारवाई करताना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन - Marathi News | gajsevak mahasammelan in jamnagar organized by vantara and project elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन

सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात. ...

इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Another woman's Pakistan connection exposed, Shama Praveen in ATS custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात

गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यावर 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. ...

अल-कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड सापडली; समा परवीनला अटक, इन्स्टाग्रामवरुन रचला होता मोठा कट - Marathi News | Gujarat ATS has arrested a woman having links with Al Qaeda from Bengaluru Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड सापडली; समा परवीनला अटक, इन्स्टाग्रामवरुन रचला होता मोठा कट

अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसने मॉड्यूलच्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ...

दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... - Marathi News | Gir Forest Jai Veeru Lions Death Emotional news: Even tears will not be held back...! A month after Viru's death, Jay also passed away; Gir forest will now tell the story of their friendship... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...

Gir Forest Jai Veeru Death: जय आणि वीरूचा घात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रादेशिक क्षेत्र वाचविण्याच्या लढाईत झाला, एकत्र असते तर... ...

आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | First a direct attack on Narandra Modi, now it will reach Gujarat, Rahul Gandhi's big move, will Modi-BJP's problems increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाची कोंडी?

Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान, मोठी समस्या मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत.   ...