Gujarat Crime News: अनैतिक संबंधांमधून मुलांनी आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली आहे. येथे दोन भावांनी त्यांच्या आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे आतडे बाहेर काढून ...