लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

२२ वर्षांनंतर गोध्रा कांडाचं सत्य उलगडणार! विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर रिलीज - Marathi News | the sabarmati report teaser out now starring vikrant massey rashi khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२२ वर्षांनंतर गोध्रा कांडाचं सत्य उलगडणार! विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर रिलीज

गोध्रा कांडावर आधारीत 'द साबरमती रिपोर्ट'चा दमदार टिझर रिलीज करण्यात आलाय. या तारखेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ...

काँग्रेसला अजून एक धक्का; पाच वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात सामील - Marathi News | Narayan Rathawa: Another setback for Congress; Veteran leader Narayan Rathva joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला अजून एक धक्का; पाच वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात सामील

काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राठवा भाजपात सामील झाले. ...

“राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा करतात, पण पक्षात न्याय नाही”; काँग्रेसचे दोन नेते भाजपात - Marathi News | congress leader narayan rathva and his son sangram singh rathva left party and joined bjp in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा करतात, पण पक्षात न्याय नाही”; काँग्रेसचे दोन नेते भाजपात

Gujarat Congress Vs BJP: महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशनंतर आता गुजरातमधील दोन बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. ...

तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला - Marathi News | As the temperature raise, the price of lemon also increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला

गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...

प्राण्यांच्या बचाव, पुनर्वसनासाठी रिलायन्सनं सुरू केला 'वंतारा' उपक्रम; असा आहे अनंत अंबानीचा ड्रीम प्रोजेक्ट - Marathi News | Reliance foundation launched Vantara initiative for rescue, rehabilitation of animals; Such is Anant Ambani's dream project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राण्यांच्या बचाव, पुनर्वसनासाठी रिलायन्सनं सुरू केला 'वंतारा' उपक्रम; असा आहे अनंत अंबानीचा ड्रीम प्रोजेक्ट

हिंदू धर्मात देवांना प्राणी प्रिय असतात असे म्हटले जाते. यामुळे मला हे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. ...

ती जागा 'आप'ला देत 'राजपुत्रा'ने सूड उगवला; भरूचच्या जागेवरून भाजपची टीका - Marathi News | The 'prince' took revenge by giving that place to 'Aap'; Criticism of BJP from Bharuch seat sharing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती जागा 'आप'ला देत 'राजपुत्रा'ने सूड उगवला; भरूचच्या जागेवरून भाजपची टीका

गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ...

WPL 2024: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय; गुजरातच्या संघाला दिला पराभवाचा दणका! - Marathi News | mumbai-indians-2nd-win-in-wpl-2024-defeated-gujarat-giants-gg-vs-mi-highlights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2024: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय; गुजरातच्या संघाला दिला पराभवाचा दणका!

हरमनप्रीतने केल्या नाबाद ४६ धावा, अमेलिया किरची अष्टपैलू कामगिरी ...

PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...' - Marathi News | PM Narendra Modi Dwarka : PM Modi visited the under water Dwarka city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...'

पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या काळात समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले. ...