लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

सरदार पटेल पुतळा देखभालीसाठी रोज 12 लाख रुपये खर्च येणार... - Marathi News | the cost of maintenance of the sardar patel statue will be 12 lakh rupees per annum five indian psus will fund it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार पटेल पुतळा देखभालीसाठी रोज 12 लाख रुपये खर्च येणार...

पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला असून देखभाल करण्यासाठी रोज 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.  ...

हा पुतळा 'लय भारी'; सरदार पटेलांच्या सर्वात छोट्या पुतळ्याचंही आजच लोकार्पण - Marathi News | This statue 'rhythm heavy'; Presentation of Sardar Patel's smallest statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा पुतळा 'लय भारी'; सरदार पटेलांच्या सर्वात छोट्या पुतळ्याचंही आजच लोकार्पण

ओडिशाच्या भुवनेश्वर येथील एका मूर्ती कलाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात लहान पुतळ्याची निर्मित्ती केली आहे. ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' सोहळ्याला 'भाजपाचे लोहपुरुष' गैरहजर, अडवाणींनी दिल्लीतच वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 'Statue of Unity' is not acceptable to BJP's 'Iron Man', Advani paid tribute to the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी' सोहळ्याला 'भाजपाचे लोहपुरुष' गैरहजर, अडवाणींनी दिल्लीतच वाहिली श्रद्धांजली

31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर आयर्न लेडी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत ...

... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास - Marathi News | .... Gujarat's Valley of Flowers is specialvalley of flowers near sardar patel statue of unity | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास

बाप रे! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे तिकीट 'ताजमहाल'च्या सातपट महाग - Marathi News | Sardar vallabhbhai patel statue of unity ticket price 7 times more costly than taj mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे तिकीट 'ताजमहाल'च्या सातपट महाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. ...

Statue Of Unity - 'महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय?'; मोदींनी विरोधकांना फटकारलं - Marathi News | Statue Of Unity LIVE - Sardar Patel's statue will be unveiled shortly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Statue Of Unity - 'महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय?'; मोदींनी विरोधकांना फटकारलं

ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले आहे. ...

पाहा, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची भव्यता; सरदार पटेलांच्या पुतळ्याची खास बात! - Marathi News | Sardar Patel's 'Statue of Unity' is an engineering marvel | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाहा, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची भव्यता; सरदार पटेलांच्या पुतळ्याची खास बात!

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Sardar Patel's statue unveiled today at the hands of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे आज, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ...