पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. ...
गुजरातच्या बडोद्यातील स्टर्लिंग बायोटेक औषध कंपनीच्या मालकाला तब्बल 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्या प्रकरणात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुबईत अटक करण्यात आली होती. ...
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी द्यावी का नाही यावर भाजपाची भूमिका स्पष्ट होत नाही. भाजपाकडून आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्याचं काम सुरु आहे ...
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरातून जवळपास पाच लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शंकर सिंह वाघेला यांच्या जवळच्या व्यक्तीकडून गांधीनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
गुजरातमधील भाजपाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. भाजपा आता केवळ एक मार्केटिंग कंपनी म्हणून राहिला असल्याचे रेश्मा पटेल यांनी म्हटले आहे. ...