लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Gujarat By Election : "काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल हा ट्रेलर" - Marathi News | Gujarat By Election Congress is sinking ship, they’ve lost connect with people Vijay Rupani | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Gujarat By Election : "काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल हा ट्रेलर"

Gujarat By Election BJP And Congress : विजय रुपाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी - Marathi News | BJP leads in by-elections in Madhya Pradesh, Uttar Pradesh and other states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी

bypoll result news : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे. ...

तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी - Marathi News | Bhanubhai Patel got 31 degrees in 8 years during his imprisonment and got a government job on his release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

Education News : तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण समोर आलं आहे. ...

बापरे! खोटं सोन देऊन भामट्यांनी मिळवले करोडो रुपये अन् बँकेतून तब्बल ४१ वेळा घेतलं कर्ज - Marathi News | Crime News : fake gold loan from bank by thirty friends in surat | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! खोटं सोन देऊन भामट्यांनी मिळवले करोडो रुपये अन् बँकेतून तब्बल ४१ वेळा घेतलं कर्ज

एक्स गर्लफ्रेंडचा फोटो मोबाईलचा डीपी ठेवून म्हणाला "कलियुगाची द्रौपदी" अन् झाली अटक  - Marathi News | He kept the photo of his ex-girlfriend on his mobile as a DP and write Draupadi of Kali Yuga and he arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्स गर्लफ्रेंडचा फोटो मोबाईलचा डीपी ठेवून म्हणाला "कलियुगाची द्रौपदी" अन् झाली अटक 

Crime News : अखेर कंटाळून तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. ...

स्फोटानंतर गोडाऊन कोसळले; गुजरातमध्ये 4 कामगारांचा मृत्यू - Marathi News | The godown collapsed after the explosion; 4 workers killed in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्फोटानंतर गोडाऊन कोसळले; गुजरातमध्ये 4 कामगारांचा मृत्यू

Gujarat News: पिराना-पिपळज रोडवरील इमारतीला आग लागली होती. यामुळे तिथे स्फोट झाला. या इमारतीत एक गोडाऊनही होते. ...

Video: हे, घ्या २ हजार...१ नंबरच बटण, कमळ चिन्हावर मतदान करा; भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | By Poll Election BJP activist video goes viral by Gujarat congress to given money for voting BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: हे, घ्या २ हजार...१ नंबरच बटण, कमळ चिन्हावर मतदान करा; भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

Gujarat Bypoll Election News: गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. ...

राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिले, माजी आमदाराचे वक्तव्य; काँग्रेसकडून स्टिंग ऑपरेशन - Marathi News | BJP pays Rs 5 crore for resignation, statement of former MLA; Sting operation from Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिले, माजी आमदाराचे वक्तव्य; काँग्रेसकडून स्टिंग ऑपरेशन

BJP pays Rs 5 crore for resignation, statement of former MLA : गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. ...