राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. ...