लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य - Marathi News | Betrayal in love; The frustrated lover set fire to his own house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य

Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | Government happy with Bhavina Patel's performance, 3 crore of prizes after silver medal by gujrat government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव

ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. ...

सलाम भविना! ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकून तिने केली कमाल, तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट - Marathi News | Tokyo 2020 Paralympic: Bhavina Patel, who reached the table tennis final at the Tokyo Paralympics; The story of her immense stubbornness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सलाम भविना! ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकून तिने केली कमाल, तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

Tokyo 2020 Paralympic :आयुष्यात केवळ प्रयत्नांवर विश्वास ठेवणार्‍या भाविना पटेलनं टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पक्कं केलं आहे. ...

सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग - Marathi News | Made in India Maruti Swift is zero in terms of safety; '0' star rating in crash test | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग

Maruti Swift Car Crash Test : Maruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे. ...

Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! Woman doctor kills mother and sister in Surat Gujarat herself attempts suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. ...

'लव्ह जिहाद' वर हाय कोर्टाचा मोठा निर्णय, फक्त लग्नाच्या आधारावर FIR दाखल करता येत नाही - Marathi News | High Court decision on 'Love Jihad', FIR cannot be filed on the basis of marriage alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : 'लव्ह जिहाद' वर हाय कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले...

Love Jihad Gujarat: गुजरात उच्च न्यायालयने म्हटले की, फक्त विवाहाच्या आधारावर एफआयआर नोंदवता येणार नाही. ...

Congress: आंदोलनावेळी भररस्त्यात काँग्रेसच्या दोन महिला नेत्या एकमेकींना भिडल्या; फोटो व्हायरल - Marathi News | Two women Congress leaders fight on road, hold each other's throats at Gujarat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या २ महिला नेत्यांमध्ये भररस्त्यात हाणामारी; एकीच्या डोळ्याला दुखापत

भावनगर शहर काँग्रेसद्वारे कंसारा मुद्द्यावरुन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन महिला नेत्यांमध्ये वाद झाला. ...

काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा - Marathi News | indian airforce Plane carrying 120 Indians from afghanistan Kabul taliban chanted Bharat Mata Ki Jai in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते. ...