Gujarat Politics: आनंदीबेन यांना देखील रुपाणी यांनी राज्याच्या राजकारणातून हटविल्याची चर्चा होत होती. आनंदीबेन राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिल्या तर रुपाणींना अडचणीचे ठरण्याची शक्यता होती. ...
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. ...
विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. ...