लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Road Accident: पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू - Marathi News | Road Accident in Jaipur, A police car crash, 4 policemen and one accused died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू

गुजरात पोलिसांची कार दिल्लीहून एका आरोपीला घेऊन गुजरातकडे जात असताना राजस्थानच्या जयपूरमध्ये अपघात झाला. ...

Rakesh Tikait: 'प्यारे देशवासियों, हिजाबवर नको, बँक घोटाळ्याच्या 'हिसाब'वर आंदोलन करा' - Marathi News | Rakesh Tikait: 'Dear compatriots, don't agitate on hijab, agitate on account of bank scam', Rakesh Tikait tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्यारे देशवासियों, हिजाबवर नको, बँक घोटाळ्याच्या 'हिसाब'वर आंदोलन करा'

Rakesh Tikait: गुजरात बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABG Shipyard Ltd) कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ...

Indian Navy : नौदलाची मोठी कामगिरी; २ हजार कोटींचं ड्रग्स जप्त, पाकिस्तानमार्गे भारतात आणण्याचे प्रयत्न - Marathi News | Indian Navy: Great Navy Performance; Attempts to smuggle drugs worth Rs 2,000 crore to India via Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौदलाची मोठी कामगिरी; २ हजार कोटींचं ड्रग्स जप्त, पाकिस्तानमार्गे भारतात आणण्याचे प्रयत्न

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी. हे ड्रग्स २ हजार कोटींचे असल्याचं सांगितलं जात आहे. ...

'तुझ्या पतीची आत्मा माझ्या शरीरात येते', असं सांगून तांत्रिकाने विधवा महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य - Marathi News | Shocking! Gujrat tantric raped widow woman in his house | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'तुझ्या पतीची आत्मा माझ्या शरीरात येते', असं सांगून तांत्रिकाने विधवा महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य

Tantric raped widow woman : यावर्षी जानेवारी महिन्यात महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तांत्रिकाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो महिलेला म्हणाला की, तू माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर रहा. ...

कोण आहेत सावजीभाई ढोलकिया? ज्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर कुटुंबानं गिफ्ट केलं 50 कोटींचं हेलिकॉप्टर - Marathi News | Family gifted a helicopter worth 50 crores to diamond businessman padma shri savjibhai dholakia  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत सावजीभाई ढोलकिया? ज्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर कुटुंबानं गिफ्ट केलं 50 कोटींचं हेलिकॉप्टर

ढोलकिया यांनी 2018 मध्ये, त्यांच्या कंपनीने सुवर्ण महोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी 51 कोटी रुपये खर्च केले होते. एक वर्षी त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 491 कार आणि 200 फ्लॅट्स गिफ्ट केले होते. ...

पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू    - Marathi News | Disruption in the party! Woman dies of burns after sari catches fire in 5 star hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू   

Woman dies of burns after sari catches fire : याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Kangana Ranaut on Kishan Bharwad: सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुजरातमध्ये तरुणाची हत्या; कंगना रणौतची इन्स्टाग्रामवरील प्रतिक्रिया व्हायरल - Marathi News | kangana ranaut react on kishan bharwad murder case in ahmedabad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुजरातमध्ये तरुणाची हत्या; कंगना रणौतची इन्स्टाग्रामवरील प्रतिक्रिया व्हाय

या घटनेनंतर अहमदाबादमधील वातावरण चांगलेच तापले असून, राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत. ...

संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 2 वर्षांचं नातं तुटलं; Instagram वरुन पतीने दिला तलाक - Marathi News | Crime News gujarat police case file against man who given triple talaq in social media to wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 2 वर्षांचं नातं तुटलं; Instagram वरुन पतीने दिला तलाक

Crime News : एका व्यक्तीने पत्नीला सोशल मीडिया पोस्टद्वारे तिहेरी तलाक दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. ...