Gujarat Violence: 10 एप्रिल रोजी झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र, सोमवारी पुन्हा विशिष्ट समाजातील लोकांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करण्यात आली. ...
Prachi Maurya Murder Case : आरोपी वसीम मलिकला दोषी ठरवलं आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. प्राची आणि वसीममध्ये प्रेमसंबंध होते. ब्रेकअपनंतर आरोपी वसीमने प्राचीची गळा दाबून हत्या केली होती. ...