लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

वडिलांकडचे की आईकडचे आजी-आजोबा; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलावर कुणाचा अधिकार? SC नं दिला निर्णय - Marathi News | Paternal Grandparents or maternal Grandparents; Supreme court judgement on guardianship in ahmedabad orphan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांकडचे की आईकडचे आजी-आजोबा; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलावर कुणाचा अधिकार? SC नं दिला निर्णय

गेल्या वर्षी, म्हणजेच 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट पीकवर अस्ताना, संबंधित मुलाच्या वडिलांचे 13 मे रोजी तर आईचे 12 जून रोजी निधीन झाले होते. ...

Sologamy Marriage: देशभरातून प्रचंड विरोध झाला, पण गुजरातच्या 'त्या' मुलीने अखेर स्वतःशी लग्न केलेच... - Marathi News | Sologamy Marriage: Kshama Bindu from Gujarat married to herself, she prepone her wedding to avoid controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातून प्रचंड विरोध झाला, पण गुजरातच्या 'त्या' मुलीने अखेर स्वतःशी लग्न केलेच...

Sologamy Marriage: स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. 11 जून रोजी तिचे लग्न होणार होते, पण लग्नात कोणी व्यत्यय आणू नये, यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले. ...

AAP In Gujarat: राज्यातील सर्व संघटना बरखास्त; गुजरात विधानसभेची आपने आखली रणनिती - Marathi News | AAP In Gujarat: All organizations in Gujarat state dismissed; AAP strategy for Gujarat Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील सर्व संघटना बरखास्त; गुजरात विधानसभेची आपने आखली रणनिती

AAP In Gujarat: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आप राज्यातील सर्व 182 जागा लढवणार आहे. ...

Gujrat Crime: गुजरातमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तान कनेक्शन - Marathi News | Gujrat Crime: Heroin worth Rs 250 crore seized in Gujarat, ATS action in kachha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तान कनेक्शन

तटरक्षक दल आणि एटीएसनं याअगोदर 30 मे रोजी अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती ...

तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही; स्वत:शीच लग्न करणाऱ्या तरुणीला विरोध - Marathi News | BJP leader Sunita Shukla said that the point of Kshama Bindu for marrying oneself will not be allowed in any temple. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही; स्वत:शीच लग्न करणाऱ्या तरुणीला विरोध

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी या एकल लग्न किंवा स्व-विवाह हा वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं. ...

शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Beheading, partially burnt woman and man's body found in Gandhinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ

Double Murder Case : दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

हार्दिक पटेल कामाला लागले? श्वेता बह्मभट्ट यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसला धक्के पे धक्का! - Marathi News | shweta brahmbhatt join bjp former mla candidate big setback for congress again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल कामाला लागले? श्वेता बह्मभट्ट यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसला धक्के पे धक्का!

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आमदारांसह नेत्यांना भाजपत सहभागी होण्यास सांगितले जाईल, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. ...

स्वतःशीच करणार ‘ती’ लग्न; सात फेरे, सिंदूर अन् हनिमूनही...; असा निर्णय का घेतला, जाणून घ्या - Marathi News | She will marry herself; Seven rounds, vermilion and honeymoon too; Find out why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःशीच करणार ‘ती’ लग्न; सात फेरे, सिंदूर अन् हनिमूनही; असा निर्णय का घेतला, जाणून घ्या

क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहे. यासाठी तिने लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. ...