लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत - Marathi News | Supreme Court overstepped limits in Setalvad judgment; Opinion of eminent jurist Dushyant Dave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती. ...

मुसळधार पाऊस अन् पाकिस्तानी युद्धनौका भारतीय समुद्रात घुसली; गुजरातच्या सीमेवरून हुसकावले - Marathi News | Heavy rains and Pakistani warships enter the Indian Ocean; Expelled from the border of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पाऊस अन् पाकिस्तानी युद्धनौका भारतीय समुद्रात घुसली; गुजरातच्या सीमेवरून हुसकावले

एनआयएने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यावेळी भारतीय तटरक्षक दलाने डॉर्निअर टेहळणी विमानाच्या मदतीने भारतीय समुद्रातून हुसकावून लावले. ...

गुजरातमध्ये सुरू आहे भाजप-काँग्रेसचे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | ILU-ILU going on in gujarat BJP-Congress, soon to merge Kejriwal's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसमध्ये सुरू आहे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा

"गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे." ...

Har Ghar Tiranga: ध्वजाच्या 'गुजरात कनेक्शन'ने अधिकाऱ्यांचे वाढले 'टेन्शन' - Marathi News | Har Ghar Tiranga tiranga Flags Gujarat connection tensions with authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Har Ghar Tiranga: ध्वजाच्या 'गुजरात कनेक्शन'ने अधिकाऱ्यांचे वाढले 'टेन्शन'

झेंड्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा... ...

BSFने ५ पाकिस्तानी बोटी ताब्यात घेतल्या, एका मच्छिमाराला केली अटक - Marathi News | BSF seized 5 Pakistani boats, arrested a pakistani fisherman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BSFने ५ पाकिस्तानी बोटी ताब्यात घेतल्या, एका मच्छिमाराला केली अटक

BSF seized 5 Pakistani Boats : बीएसएफचे गस्त पथक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अनेक मच्छिमार बोटी सोडून पळून गेले. ...

गरबावर GST? गुजरातमध्ये हंगामा, नागरिकांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय? वाचा... - Marathi News | gst on garba ignites protests in gujarat state government will impose on commercial entry passes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गरबावर GST? गुजरातमध्ये हंगामा, नागरिकांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय? वाचा...

विरोधकांनी GST वरुन सरकारला घेरलेलं असताना आता गुजरात सरकारच्या अजब निर्णयानं सर्वांना धक्काच बसला आहे. आता गरबा आयोजनावरही जीएसटी लावण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला आहे आणि याला कडाडून विरोध होत आहे. ...

गुजरातमध्ये भाजप अमित शाहंना बनवणार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार? अरविंद केजरीवालांचा सवाल - Marathi News | will Home minister amit shah become cm face of gujarat vidhansabha election ask Delhi CM arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजप अमित शाहंना बनवणार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार? वाचा, काय म्हणाले केजरीवाल

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर, आता आम आदमी पक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. ...

भयंकर! 'या' राज्यात लंपी व्हायरसचा उद्रेक; 1200 जनावरांचा मृत्यू, जाणून घ्या, कसा पसरतो? - Marathi News | gujarat lumpy skin disease spread 17 districts know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! 'या' राज्यात लंपी व्हायरसचा उद्रेक; 1200 जनावरांचा मृत्यू, जाणून घ्या, कसा पसरतो?

Lumpy Skin Disease : राज्याचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले की, या संसर्गजन्य आजारामुळे शनिवारपर्यंत 1,240 गुरांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, 5.74 लाख जनावरांचे या आजारावर लसीकरण करण्यात आले आहे. ...